डोमेन नेम म्हणजे काय | What Is Domain Name In Marathi | MARATHI JOURNAL
डोमेन नाव काय आहे (What is Domain Name in Marathi) : डिजिटल युगात प्रत्येकजण आपला ब्लॉग आणि व्यवसाय वाढविण्यासाठी इंटरनेटचा वापर करत असतो आणि कोणताही व्यवसाय इंटरनेटवर पसरवण्यासाठी वेबसाईट शिवाय इतर दुसरे माध्यम नाही.